Google Meet App आता सर्वांसाठी मोफत, मोफत कसं करायचं रजिस्ट्रेशन?

Google Meet आता सर्वांसाठी मोफतमोफत मोफत

कसं करायचं रजिस्ट्रेशन?

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता Google नेही आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलंय. आतापर्यंत या शानदार App साठी पैसे आकारले जायचे व आतापर्यंत हे अ‍ॅप केवळ G Suite च्या ग्राहकांसाठी उपलब्ध होतं. पण आता हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असेल.

Google Meet

कसं करायचं रजिस्ट्रेशनआणि अ‍ॅपची वैशिष्ट्ये
  • २९ एप्रिलपासून पहिल्यांदाच हे Google Meet हे अ‍ॅप गुगल अकाउंट असलेल्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे.
  • या अ‍ॅपची वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे एकाचवेळी तब्बल 250 जणांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येणे शक्य आहे.
  • आतापर्यंत हे अ‍ॅप G Suite च्या माध्यमातून केवळ व्यावसायिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध होते.
  • टप्प्याटप्प्यात याची सुरूवात झाली असून काही आठवड्यांमध्ये देशभरात फ्री’ फीचर रोलआउट केले जाईल.
  • वेब अ‍ॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  • गुगलने यासाठी एक नोटिफाय मी’ पेज तयार केले आहे.
  • https://landing.google.com/googlemeet/ या पेजवर आपली माहिती शेअर केल्यानंतर तुम्हाला कधीपर्यंत Google Meet ची सेवा मिळेल याबाबत सूचना मिळेल.
  • G Suite Essentials मध्ये मिळणारे डायल-इन फोन नंबरमिटिंग रेकॉर्डिंगसारखे सर्व फीचर्स युजर्ससाठी 30 सप्टेंबरपर्यंत मोफत असणार आहेत
  • पणही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर मिटिंगची वेळमर्यादा ६० मिनिटांपर्यंत सेट केली जाईल


Google Meet APP Download 
 Google Meet APP
Google Meet Website 
 Google meet
कसं करायचं रजिस्ट्रेशन पहा व्हिडिओ 



Google Meet APP




         Securely connect, collaborate, and celebrate from anywhere. With Google                 Meet, everyone can safely create and join high-quality video meetings up to          250 people.


Key features:


  •  Host unlimited high-definition video meetings
  • Meet safely – video meetings are encrypted in transit and proactive anti-abuse measures help keep your meetings safe
  •  Easy access − just share a link and invited guests can join with one click from a desktop web browser or the Google Meet mobile app
  •  Share your screen to present documents, slides, and more
  •  Follow along with real-time captions powered by Google speech-to-text technology


Follow us:

  • Twitter: https://twitter.com/gsuite
  • Linkedin: https://www.linkedin.com/showcase/gsuite
  • Facebook: https://www.facebook.com/gsuitebygoogle/

Leave a Comment